वैशिष्ट्यपूर्ण

भारताच्या ज्ञानाचा उपयोग संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानात 'परिवर्तन' करण्यासाठी!
International Affairs Jun 15, 2024

भारताच्या ज्ञानाचा उपयोग संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानात 'परिवर्तन' करण्यासाठी!

'वसुधैव कुटुंबकम' मध्ये रुजलेला आपला सांस्कृतिक वारसा असलेल्या भारताने या संधीचा उपयोग अधिक प्रभावी बांधणी आणि शांतता कार्यक्रम तयार करण्यासाठी केला पाहिजे. ...

शेती करणाऱ्या महिलांचे सक्षमीकरण: हवामान बदल-अन्न सुरक्षेसाठी लैंगिक-संवेदनशील दृष्टीकोन!
Climate, Food and Environment | Climate Change Jun 15, 2024

शेती करणाऱ्या महिलांचे सक्षमीकरण: हवामान बदल-अन्न सुरक्षेसाठी लैंगिक-संवेदनशील दृष्टीकोन!

आज, जेव्हा आपण हवामान बदलाच्या धोक्याच्या सावलीत जगत आहोत, तेव्हा शेतीमध्ये महिलांचे सक्षमीकरण केल्याने उत्पादकता पातळी वाढू शकते आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित होऊ शकते. ...

निपाह व्हायरस: संदर्भानुरूप सार्वजनिक आरोग्य प्रतिसादांची गरज
Healthcare Jun 14, 2024

निपाह व्हायरस: संदर्भानुरूप सार्वजनिक आरोग्य प्रतिसादांची गरज

बदलते हवामान आणि विषाणूजन्य संसर्गाचा वाढता फैलाव यामुळे निपाहचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असल्याने नैतिक सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाची गरज अधोरेखित झाली आहे.  ...

SDG पुनरुज्जीवनासाठी AU चे जागतिक आर्थिक सुधारणांसाठीचे प्रयत्न गरजेचे
Economics and Finance | Financial Markets | International Financial Institutions Jun 14, 2024

SDG पुनरुज्जीवनासाठी AU चे जागतिक आर्थिक सुधारणांसाठीचे प्रयत्न गरजेचे

आफ्रिकेच्या ‘एसडीजी’ची पुनर्रचना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्रोतांची आवश्यकता आहे; परंतु सध्याची जागतिक आर्थिक व्यवस्था त्यासाठी अपुरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आफ्रिकी महासंघाने आपले प्रयत्न आणखी वाढवायला हवेत आणि ‘ग्लोबल साउथ’मधील देशांशी भागीदारी करायला हवी.   ...

स्पोर्ट्स डिप्लोमसीची अफाट क्षमता आणि त्याचा निर्णायक परिणाम!
International Affairs | Economic Diplomacy | Developing and Emerging Economies Jun 14, 2024

स्पोर्ट्स डिप्लोमसीची अफाट क्षमता आणि त्याचा निर्णायक परिणाम!

स्पोर्ट्स डिप्लोमसीने आंतरराष्ट्रीय संबंधांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडला आहे, परंतु त्याच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी ठोस धोरणे आणि मुत्सद्दी वर्तणूक कौशल्ये आवश्यक आहेत. ...

SIDS चा आवाज बुलंद करण्यासाठी हवामान वित्ताची पुनर्रचना करण्याची गरज!
Neighbourhood | Climate, Food and Environment | Climate Change Jun 14, 2024

SIDS चा आवाज बुलंद करण्यासाठी हवामान वित्ताची पुनर्रचना करण्याची गरज!

असुरक्षितता निर्देशांकांना प्राधान्य देण्यासाठी, लहान बेटं असलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या प्रयत्नांना संरक्षण देणारे आणि त्यांना सक्षम करणारे अनुदान (रेझिलियन्स फंडिंग) वाढवण्यासाठी आणि या देशांच्या गरजांनुसार हवामान वित्त उपलब्ध होण्यासाठी चौकटीचा पुनर्विचार करण्याची त्वरित कृती करणे आवश्यक आहे. ...

सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे पाण्याची पर्याप्त उपलब्धता साध्य करणे
Water Jun 13, 2024

सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे पाण्याची पर्याप्त उपलब्धता साध्य करणे

शहरांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यात सांडपाण्याची असलेली भूमिका आणि प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचे नकारात्मक परिणाम लक्षात घेऊन त्याची अधिक चांगल्या प्रकारे हाताळणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...

भारत-पाकिस्तान संबंधांचा आणखी एक टप्पा: काहीतरी नवीन घडेल की जुन्याचं गोष्टींची पुनरावृत्ती....
International Affairs | Neighbourhood | Indian Foreign Policy | Defence and Security | Indian Defence Jun 13, 2024

भारत-पाकिस्तान संबंधांचा आणखी एक टप्पा: काहीतरी नवीन घडेल की जुन्याचं गोष्टींची पुनरावृत्ती....

भारत व पाकिस्तान दरम्यान पुन्हा संबंध प्रस्थापित होतील, असा अंदाज रॅडक्लिफ सीमेच्या दोन्ही बाजूला असलेले काही जण व्यक्त करीत आहेत; परंतु हे धोरण उपयुक्त ठरेल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.   ...

शहरांमधील पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांमुळे गोपनीयतेला धोका?
Privacy and Surveillance Jun 13, 2024

शहरांमधील पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांमुळे गोपनीयतेला धोका?

पाळत ठेवण्याच्या तंत्रज्ञानाचे सकारात्मक परिणाम दिसत असले तरी, त्यामुळे गोपनीयतेवर होणाऱ्या आक्रमणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...

जगभरातील कार्यरत मनुष्यबळातील तफावत भरून काढण्याविषयी भारतीयांची भूमिका
Indian Economy | Economics and Finance Jun 12, 2024

जगभरातील कार्यरत मनुष्यबळातील तफावत भरून काढण्याविषयी भारतीयांची भूमिका

जर धोरणात्मक प्रयत्न केले गेले तर भारताच्या युवा लोकसंख्येचा जागतिक श्रम बाजारपेठेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ...

Contributors

Roshani Jain

Roshani Jain

Roshani Jain is a Research Assistant for the Strategic Studies Programme, under the Neighbourhood Team. Her research interests include South Asian environmental security and international resource sharing, with a special emphasis on hydro-diplomacy. She is interested in exploring environmental policy discourses ...

Read More + Manoj Joshi

Manoj Joshi

Manoj Joshi is a Distinguished Fellow at the ORF. He has been a journalist specialising on national and international politics and is a commentator and columnist on these issues. As a reporter, he has written extensively on issues relating to ...

Read More +