वैशिष्ट्यपूर्ण

भारताचे वाहतूक क्षेत्र हरित करण्यासाठी...
Neighbourhood | Energy | Energy Security | Energy Access | Energy Efficiency Jun 19, 2024

भारताचे वाहतूक क्षेत्र हरित करण्यासाठी...

कार्बन उत्सर्जन निव्वळ-शून्य करण्याची भारताची वचनबद्धता ही वाहतूक क्षेत्राला ‘डीकार्बोनाइज’ करण्यासंबंधीच्या मजबूत धोरणांवर आणि भक्कम संस्थात्मक चौकटींवर अवलंबून आहे. ...

भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीतील चढ-उतार
International Affairs | Indian Foreign Policy | US Foreign Policy Jun 19, 2024

भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीतील चढ-उतार

अमेरिका मध्य पूर्व आणि युरेशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत असल्याने भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक समन्वय कमकुवत होऊ शकतो. ...

TSAT-1A द्वारे प्रगती झाली असली तरीही, अमेरिका-भारत यांच्यातील अंतराळ सहकार्यात आव्हाने अजूनही कायम
International Affairs | Space | Artificial Intelligence Jun 19, 2024

TSAT-1A द्वारे प्रगती झाली असली तरीही, अमेरिका-भारत यांच्यातील अंतराळ सहकार्यात आव्हाने अजूनही कायम

TSAT-1A प्रक्षेपणाने अमेरिका-भारत संरक्षण विषयक अवकाश संबंधांचा विस्तार करण्याच्या संधी खुल्या झाल्या आहेत. मात्र, भारत- अमेरिकेमधील क्वांटम तंत्रज्ञान आणि AI मधील इतर तांत्रिक सहयोग विकसित होण्यास वेळ लागेल. ...

विजेच्या मागणीत होणाऱ्या वाढीमुळे भारतातील वीज दरांवर होणारा परिणाम
Energy Jun 18, 2024

विजेच्या मागणीत होणाऱ्या वाढीमुळे भारतातील वीज दरांवर होणारा परिणाम

कमाल विजेच्या मागणीसाठी वेळेवर आधारित दर ठरविण्याची आवश्यकता असूनही, कमी होत असलेला भार आणि वाढत्या ‘डायव्हर्सिटी फॅक्टर’मुळे भारतात ते मानक म्हणून ठरविण्यात आलेले नाही. ...

भारताच्या 'नेबरहूड फर्स्ट' धोरणात बांगलादेशचे महत्त्व
Neighbourhood Jun 18, 2024

भारताच्या 'नेबरहूड फर्स्ट' धोरणात बांगलादेशचे महत्त्व

चीनचा बांगलादेशातील वाढता वावर पाहता भारत-बांगलादेश भागीदारी बळकट करण्यासाठी भारताच्या परराष्ट्र सचिवांनी बांगलादेशाला दिलेली भेट ही औचित्यपूर्ण ठरली आहे. ...

चीन-रशिया संबंधांमध्ये भारताचा वाढता प्रभाव
International Affairs Jun 18, 2024

चीन-रशिया संबंधांमध्ये भारताचा वाढता प्रभाव

चीन, रशिया आणि भारत या त्रिमितीय समीकरणामध्ये चीनने भारत आणि रशिया यांच्यातील सखोल संबंध स्विकारायला हवेत. अन्यथा इंडो- पॅसिफिकच्या भूराजकारणामध्ये रशिया चीनपासून दूरावेल किंवा भारत अमेरिकेच्या अधिक जवळ जाईल. ...

हवामान संकटाचा इशारा: याला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी का म्हटले जात आहे?
Healthcare | Climate, Food and Environment | Climate Change Jun 17, 2024

हवामान संकटाचा इशारा: याला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी का म्हटले जात आहे?

मानवी आरोग्य आणि कल्याणावर होणाऱ्या सखोल परिणामांमुळे हवामान बदलाला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. ...

चीनने तैवानवरील आपला दबाव वाढवला!
International Affairs Jun 17, 2024

चीनने तैवानवरील आपला दबाव वाढवला!

तैवानभोवतीच्या प्रदेशात लष्करी सराव करून तैवानला धमकावणाऱ्या चीनला लाइ चिंग तेह यांचा निवडणुकीतील विजय फारसा पटलेला नाही. ...

चट्टोग्राम-रानोंग कनेक्ट: थेट जहाज वाहतूक मार्ग देणार व्यापार वाढवण्याची संधी
Indian Economy | Economics and Finance | Economic Diplomacy Jun 17, 2024

चट्टोग्राम-रानोंग कनेक्ट: थेट जहाज वाहतूक मार्ग देणार व्यापार वाढवण्याची संधी

सामायिक सागरी क्षेत्राच्या माध्यमातून द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी बंगालचा उपसागर हा बांगलादेश आणि थायलंडला एक संधी प्रदान करतो. त्यामुळे चट्टोग्राम-रानोंग दळणवळण अत्यंत लाभदायक ठरू शकते. ...

भारत आणि चीनमधील तंबाखू नियंत्रणः तुलनात्मक विश्लेषण
Healthcare Jun 15, 2024

भारत आणि चीनमधील तंबाखू नियंत्रणः तुलनात्मक विश्लेषण

जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश म्हणून, भारत आणि चीन यांनी तरुणांमध्ये ई-सिगारेटच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी तंबाखू नियंत्रणाचे प्रयत्न वाढवले आहेत. ...

Contributors

Roshani Jain

Roshani Jain

Roshani Jain is a Research Assistant for the Strategic Studies Programme, under the Neighbourhood Team. Her research interests include South Asian environmental security and international resource sharing, with a special emphasis on hydro-diplomacy. She is interested in exploring environmental policy discourses ...

Read More + Manoj Joshi

Manoj Joshi

Manoj Joshi is a Distinguished Fellow at the ORF. He has been a journalist specialising on national and international politics and is a commentator and columnist on these issues. As a reporter, he has written extensively on issues relating to ...

Read More +